I was asked a question, "If your life was a movie what would you name it?". The next instant I answered, "A Journey". I don't know if it is true or not, but going there through treks, hikes, walks, adds some weight to the answer. This blog is about experiences I had on this journey while trekking, hiking, walking, travelling.
Tuesday, March 28, 2017
Sunday, March 5, 2017
एश-टी चा पायलट, आणि त्याचा cockpit
बाई मास्तरांना म्हणाल्या, ड्रायव्हर काकांना एश-टी हळू हकायला request करा की.
मास्तर म्हणाले ते काय ऐकणार नाहीत, 100 च्या speed वर उडवतील. तुम्हीच बोला.
बाई काही तरी त्यांना कुजबुजल्या, ड्रायव्हर ने होकार दिला. बाई खुश झाल्या.
lights बंद झाल्या.
रात्री चे 9 वाजले असतील
माझा डोळा लागला.
मग अचानक ड्रायव्हर ने आपली केबिन light लावली.
भांगड कळली नाही
मग दिसलं. ड्रायव्हर त्याच्या शेजारच्या गडीं ने तंभाखु मळून दिला.
ड्रायव्हर ने डाव्या हाथाचा कोपरा ठेवला steering वर आणि उजव्या हाथाने angle बनवून तंभाखु टाकला तोंडात.
मग काय आई शप्पथ!
कसल 100kmph नि कसलं 120. गाडी च cockpit झालं, आणि त्याचा pilot.
माळशेज घाटातना गाडी जी उडविली, थेट मुरबाड डेपोत पोहोचली.
ज्यो side देत न्हवता त्याच्या कानाचा भोंग्या ने भुगा केला.
Ashok Leyland ची ती एश टी आणि त्यात हा पायलट.
जेवढा वेळ सकाळी खांडस हुन भीमाशंकर - शिडी घाटाने कसरत करून चढायला लागला, त्याहुन अर्ध्या वेळात ह्या pilot ने रात्री आळेफाटा ते कल्याण डेपो मध्ये गाडी उडविली होती.
Subscribe to:
Posts
(
Atom
)